निक्की तांबोळीचा देसी लूक चर्चेत
निक्की तांबोळी बिग बॉस मराठी शोमधून घराघरात पोहचली आहे. तिच्या बोल्ड लूकमुळे सतत चर्चेत येत असते.
नुकतेच निक्की तांबोळीने ग्लॅमरस फोटोशूट केलंय. यात तिने कलरफुल एथनिक ड्रेस घातला आहे.
निक्की तांबोळीने फोटोशूटमध्ये कलरफुल अनारकली ड्रेस परिधान केलाय आणि त्यावर पिंक रंगाची ओढणी घेतलीय.
निक्की तांबोळीने हा लूक पूर्ण करण्यासाठी कानात कलरफुल झुमके घातले आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.
या फोटोंमध्ये निक्की तांबोळी खूपच सुंदर दिसते आहे.
निक्की तांबोळीचे हे फोटोशूट चर्चेत आले आहे. तिच्या या फोटोशूटला पसंती मिळताना दिसते आहे.