सईची हटके साडी पाहा. नक्की नऊवारी नेसली तरी कशी? वेगळाच पॅटर्न.
सई ताम्हणकर तिच्या भूमिकांसाठी ती कायम चर्चेत असते.
सई ताम्हणकर एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचं स्टाइल स्टेटमेंटही खास आहे.
सई कधीकधी कपड्यांमुळे ट्रोल होते. तसेच काही जणांना तिच्या फॅशनचे कौतुकही वाटते.
सध्या चर्चा आहे ती सईने नेसलेल्या नऊवारीची. ती साडी अनेकांना आवडली आहे.
सईचे नवीन गाणे आले आहे. त्या गाण्याचे रिल्स सध्या व्हायरल होत आहेत. सईने त्या गाण्यावर स्वत:ही काही रिल्स केले आहेत.
सई स्वत: सुंदर दिसते आहेच, पण अनेक महिलांना तिच्या नऊवारी साडीचंही कौतुक आहे. ती साडी आवडली आहे.
सईने नेसलेली नऊवारी पॅन्टसारखी आहे. त्याला चुण्या किंवा लांब सोटा काढलेला नाही. पदराचा भाग फक्त पोटापाशी आहे.
ती साडी नृत्यासाठी अगदी कम्फर्टेबल असेल. पण तशी नऊवारी असावी का, छान दिसेल का त्याला नऊवारी म्हणावे का प्रश्न आहेत.