श्रद्धा कपूर कायमच सुंदर दिसते. झगामगा कपडे ती फार क्वचितच वापरते. साधीच राहते.
ऑफीसला जाताना असा वन कलर ओढणी ड्रेस छान दिसेल. कॉटनचा ड्रेस मस्तच दिसतो.
शॉर्ट कुर्ती हा प्रकार आजकाल ट्रेंडींग आहे. फार कम्फर्टेबल असतो.
उन्हाळ्यासाठी श्रद्धाच्या फॅशननुसार कपडे वापरणे नक्कीच फायद्याचे ठरेल.
मस्त सुटसुटीत कपडे श्रद्धा वापरते. कापडाचा रंगही छान फिकट असतो. उन्हाळ्यामध्ये असे रंग वापरावेत.
साधा कॉटनचा अनारकली कुर्ता रोजच्या वापरासाठी अगदीच मस्त पर्याय आहे.
फिरायला जाताना स्लिव्हलेस शॉर्ट वन पिस ड्रेस वापरा. अगदीच सुंदर दिसाल.
उन्हाळ्यामध्ये कॉटनचे कपडेच वापरावेत. त्वचेला त्रास होत नाही.
साधे तरीही सुंदर दिसणारे टॉप्स उन्हाळ्यामध्ये ऑफीसला जाताना नक्कीच वापरा.