Tap to Read ➤

पिस्ते खाण्याचे ७ फायदे, हृदयापासून बीपीपर्यंत... सगळंच राहील ठणठणीत

पिस्ता खाण्यचे हे काही आश्चर्यकारक फायदे वाचले तर नक्कीच दररोज थोडे तरी पिस्ता तुम्ही अगदी आठवणीने खाल हे नक्की...
पिस्तामध्ये व्हिटॅमिन बी ६, खनिजे, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम तसेच ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
बॅड कोलेस्टरॉलची (LDL) पातळी कमी करण्यासाठी आणि गुड कोलेस्टरॉलची (HDL) पातळी वाढविण्यासाठी पिस्ता मदत करतात.
पिस्तामध्ये प्रोटीन्स, फायबर आणि हेल्दी फॅटचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे त्यात कॅलरी जास्त असल्या तरी वेटलॉससाठी पिस्ता उपयोगी ठरतात.
डोळ्यांसाठी उपयुक्त ठरणारे घटक पिस्तामध्ये भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे दृष्टी चांगली राहण्यासाठी आवर्जून पिस्ता खा.
पिस्त्याची ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी पिस्ता खाणे फायद्याचे ठरते.
पिस्तामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. कॉन्स्टीपेशनचा त्रास कमी होतो.
व्हिटॅमिन ई चे प्रमाण चांगले असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि त्वचा चांगली राहण्यासाठी पिस्ता उपयोगी आहेत.
क्लिक करा