Tap to Read ➤

२१ वर्षीय अभिनेत्री अवनीत कौर होतेय ट्रोल

२८ वर्ष मोठ्या नवाजुद्दीन सिद्दीकीला किस केल्याने अभिनेत्री अवनीत कौर चर्चेत आहे
अवनीत आणि नवाजुद्दीन यांचा 'टिकू वेड्स शेरु' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला
यामध्ये एका किसिंग सीनमुळे अवनीत प्रचंड ट्रोल होत आहे
केवळ २१ व्या वर्षी अवनी अतिशय बोल्ड लुक्समुळे चर्चेत असते
तिचे इन्स्टाग्रामवर 32 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत
नुकतेच तिने ग्रीन आऊटफिटमध्ये पोस्ट केलेले फोटो व्हायरल होत आहेत
तिच्या बोल्डनेसने तिने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय
क्लिक करा