Tap to Read ➤

पोटावरची चरबर उतरेल झरझर- करून पाहा ५ योगासनं

ओटीपोटावरची चरबी खूप वाढली असेल तर ही काही योगासनं नियमितपणे करून पाहा. पोट तर कमी होईलच पण फिटनेस मेंटेन होऊन परफेक्ट फिगरही मिळेल.
यातलं सगळ्यात पहिलं आहे वीरभद्रासन. यामुळे पोटाचे स्नायू चांगलेच ताणले जातात. शिवाय हात आणि पाय यांचाही चांगला व्यायाम होतो.
दुसरे आसन आहे चक्रासन. यालाच व्हिलपोज असंही म्हणतात. हे आसन नियमितपणे केलं तर मासिक पाळीतली पोटदुखीही कमी होते.
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी बायसायकल क्रंचेस हा व्यायामही अतिशय उपयुक्त ठरतो. यामुळे कंबरेच्या दोन्ही बाजूने वाढलेली चरबीही कमी होते.
चौथे आसन आहे भुजंगासन. भुजंगासन केल्यानेही पोटावरची चरबी कमी होते, तसेच पाठीच्या मणक्याचाही चांगला व्यायाम होतो.
नौकासन केल्यानेही पोटावर ताण येतो आणि त्या भागातली चरबी झरझर कमी होण्यास मदत होते.
क्लिक करा