Tap to Read ➤
५ पदार्थ- केस गळणं थांबून होतील दाट- लांब
केस खूप गळत असतील तर हे काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे घ्यायला सुरुवात करा. केसांची मुळं पक्की होऊन केस दाट होतील.
यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ आहे अव्हाकॅडो. त्यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे केसांची चांगली वाढ होते.
ऑलिव्ह ऑईलमध्ये असणारे ओमेगा ३ फॅटी ॲसिड केसांची मुळं पक्की करण्यास मदत करतात.
संत्री, मोसंबी या लिंबूवर्गीय फळांमुळे शरीरात कोलॅजीनची चांगली निर्मिती होते. त्यामुळे केस वाढतात.
भोपळ्याच्या बिया, जवस यांच्यामधून मिळणारे ओमेगा ३ फॅटी ॲसिड केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
बदामातून व्हिटॅमिन ई आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिडसह केसांसाठी पोषक असणारे अनेक घटक मिळतात.
क्लिक करा