Tap to Read ➤

व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता दूर करणारे ५ पदार्थ

व्हिटॅमिन डी ची कमतरता हल्ली अनेकांना जाणवते. त्यात महिलांचं प्रमाण तर अधिक आहे.
व्हिटॅमिन डी च्या कतरतेमुळे अनेकींना पाठदुखी, कंबरदुखी असा त्रास जाणवतो.
याशिवाय व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे अनेक शारिरीक समस्याही निर्माण होतात.
म्हणूनच आहारात हे काही शाकाहारी पदार्थ नियमितपणे घेतले पाहिजेत. जेणेकरून व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर होऊ शकते.
सकाळच्या कोवळ्या सुर्यप्रकाशातून तर व्हिटॅमिन डी मिळतेच, पण मशरूमलाही व्हिटॅमिन डी चा उत्तम स्त्रोत मानले जाते.
दुधातूनही भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते. यासाठी सोयामिल्क, बदाम मिल्क, ओट्स मिल्क घेतले तरी चालते.
संत्री- मोसंबीच्या रसातूनही भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते.
व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी आठवड्यातून दोन- तीन वेळा पनीरही खायला पाहिजे.
योगर्ट, चीज, दही या पदार्थांतूनही व्हिटॅमिन डी मिळते.
क्लिक करा