Tap to Read ➤
Rupali Bhosle : वेड लावलंस!'आई कुठे काय करते'मधील संजनाचा किलर लूक
आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच रुपाली भोसले सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच रुपाली भोसले सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
अभिनेत्री रुपाली भोसलेने यंदाचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा दोन पुरस्कार पटकावले.
. स्टार प्रवाहची इन्स्ट स्टार आणि सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस या दोन पुरस्कारांची रुपाली मानकरी ठरली.
आई कुठे काय करते मालिकेतून संजना हे पात्र घराघरात पोहोचलं आहे.
संजनाचं स्टाईल स्टेटमेण्ट, तिच्या साड्या आणि खास करुन तिच्या दागिन्यांची महिला प्रेक्षक वर्गात प्रचंड क्रेझ आहे.
फोटोशूट आणि रिल्सच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबतचं नातं अधिकाधिक घट्ट कसं होईल याचा प्रयत्न करत असते.
त्यामुळेच स्टार प्रवाहची इन्स्टा स्टार आणि सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस हे दोन पुरस्कार रुपालीला देण्यात आले.
पुरस्काराचा आनंद व्यक्त करताना रुपाली म्हणाली, ‘यंदा आनंद द्विगुणीत झालाय.
स्टार प्रवाहची इन्स्टा स्टार आणि सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस हे दोन पुरस्कार मिळाले आहेत.
हे दोन्ही पुरस्कार अनपेक्षित होते. स्टार प्रवाहची इन्स्टा स्टार ही कॅटेगरी पहिल्यांदाच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात होती.
क्लिक करा