Tap to Read ➤
ग्लोईंग त्वचेसाठी नयनतारा अशी घेते काळजी...
पाहा काय असतं अभिनेत्रींचे स्किन केअर रुटीन
अभिनेत्री नयनतारा हिची स्किन किती ग्लोईंग आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे.
यासाठी ती नेमकं काय स्कीन केअर रुटीन फॉलो करते हे आज आपण समजून घेणार आहोत.
सनस्क्रीनशिवाय नयनतारा अजिबात बाहेर पडत नाही. त्वचेच्या बहुतांश तक्रारी या सनस्क्रीन न वापरल्याने होतात.
नयनतारा सकाळी झोपेतून उठल्यावर आणि रात्री झोपताना असा न चुकता दिवसातून २ वेळा चेहरा धुते.
चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याची उघडी झालेली रंध्रे झाकण्यासाठी नयनतारा न चुकता टोनरचा वापर करते.
केवळ सौंदर्य उत्पादनांचा वापर करुन फायदा नाही, तर त्वचा ग्लोईंग राहण्यासाठी ती ताज्या फळांचे रस पिण्याला प्राधान्य देते.
त्वचा ड्राय असेल तर ती डल दिसते म्हणूनच आवश्यक असेल तेव्हा नयनतारा मॉईश्चरायजरचा वापर करते.