Tap to Read ➤

PICS : TOGETHER! मराठमोळ्या अजिंक्य रहाणेची भटकंती

अजिंक्य रहाणेची कुटुंबीयांसह भटकंती.
अजिंक्य आणि राधिका यांना दोन अपत्य आहेत.
रहाणे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो.
अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांचे लग्न २६ सप्टेंबर २०१४ मध्ये झाले.
दोन वर्षांपूर्वी अजिंक्य आणि राधिका राघव या त्यांच्या मुलाच्या रूपात दुसऱ्यांदा आई-बाबा झाले.
या मराठमोळ्या जोडीला २०१९ मध्ये एक मुलगी झाली.
अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांची प्रेमकहाणी जुन्या बॉलिवूड चित्रपटांची आठवण करून देणारी आहे.
क्लिक करा