Tap to Read ➤

अमृताचे सुपरहॉट तितकेच पारंपारीक साडी लूक्स - Sakhi

मराठी सिनेसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अमृता खानविलकरचा फॅशन सेंन्स कमालीचा आहे.
कोणत्याही प्रकारच्या साडीमध्ये अमृताचं सौंदर्य अधिकच खुललेलं दिसतं.
वयाची तिशी ओलांडल्यानंतरही अमृतानं स्वत:ला फिट, मेेंटेन ठेवलं आहे.
अमृता काठापदराच्या साडीत खूपच सुंदर आणि उठून दिसते. तिचा मराठमोळा लूक नेहमीच खूप व्हायरल होतो.
अमृता लाल रंगाच्या साडीत कमालीची दिसत होती. तिचा हा लूक अनेक मुलींनी फंक्शन्समध्ये फॉलो केला.
फूल सिव्हजचं ब्लाऊज असो किंवा स्विव्हजलेस अमृता तितकीच बोल्ड आणि डिसेंट दिसते.
पांढऱ्या पैठणीत अमृतानं मोकळे केस  आणि मोठ्या कानातल्यांचा लूक कॅरी केला होता.
ती नेहमीच खास प्रसंगाच्यावेळी आपले फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करत असते.
अमृताचेे हास्य तिच्या सिंपल, सोबर लूकचं सौंदर्य आणखी खुलवतं.
Created by potrace 1.15, written by Peter Selinger 2001-2017

सिनेमा, क्रिकेट, आरोग्य, बिझनेस, फॅशन, राजकारण यासह अन्य विषयांच्या माहितीपूर्ण अन् रंजक Web Stories पाहा!

क्लिक करा