Tap to Read ➤
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
साडीत प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री अनघा अतुल
'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री अनघा अतुलच्या लेटेस्ट फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
नुकतंच अनघा ही अभिनेत्री रेश्मा शिंदे हिच्या लग्नात पोहचली होती.
यावेळी तिने खास साडी नेसली होती.
न्यूड मेकअप, मोकळे केस असा लूक तिने केला होता.
अनघाचे हे फोटो नेटकऱ्यांना खूपच आवडले आहेत.
मैत्रिणीसोबत अनघा फोटोसाठी पोझ देताना दिसतेय.
अनघा अतुल भगरे ही भगरे गुरुजींची कन्या आहे.
क्लिक करा