Tap to Read ➤

Anagha Atul : गुलाबी साडी आणि लाली लाल लाल...

'रंग माझा वेगळा' फेम अनघा अतुल गुलाबी साडीमध्ये दिसतेय ग्लॅमरस
अनघा अतुल मराठी कलाविश्वातील अभिनेत्री आहे.
रंग माझा वेगळा या मालिकेतून अभिनेत्री अनघा अतुल घराघरात पोहचली आहे.
रंग माझा वेगळा मालिकेनं निरोप घेतला असला तरी तिचे प्रेक्षकांच्या मनातील स्थान कायम आहे.
अनघा अतुलने नुकतेच भावाच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. यात संगीत सोहळ्यात तिने गुलाबी रंगाची साडी नेसली होती.
अनघा अतुल या फोटोत खूपच सुंदर दिसते आहे.
या फोटोत तिच्या डान्सची झलकदेखील पाहायला मिळत आहे.
अनघा अतुलच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा