Tap to Read ➤

क्यूट हेअरस्टाईल अन् अंकिताची स्माईल!

अंकिता लोखंडेचा न्यू लूक
अंकिता लोखंडे बिग बॉस नंतर जास्त चर्चेत आली आहे
सध्या तिचा नवीन लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय
पांढऱ्या आऊटफिटमध्ये अंकिताने हे फोटोशूट केलं आहे
Fire is my middle name असं कॅप्शन तिने लिहिलं आहे
अंकिताची क्युट स्माईलही लक्ष वेधून घेणारी आहे
क्लिक करा