Tap to Read ➤

पुणेकरांकडून ज्ञानोबा - माऊलींच्या जयघोषात पालख्यांचे स्वागत

मोठ्या उत्साहात पुणेकरांनी केले पालख्यांचे स्वागत
शेतकऱ्यांनी खचू नये, काही टोकाचं पाऊल उचलू नये या उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांकडून जागृती
कपाळी नाम, नववारी, गळ्यात टाळ, चेहऱ्यावर भक्तीभाव अशी लहानगी वारीत सहभागी
जी २० परिषदेला आलेल्या परदेशी नागरिकांनी घेतला पालखीचा आनंद
आम्ही थोडा वेळ खेळून घेऊ का? पालखी येण्यास विलंब झाल्याने चिमुकली कंटाळली
पालखी विसाव्यानंतर वारकऱ्यांना खाद्यपदार्थ वाटप करताना तरुणी
पालखी सोहळ्यात पोलीस बांधवही सहभागी, पालखीला खांदा देण्याचा मिळवला मान
संतांच्या वेशभूषा परिधान करून पासोड्या विठोबा मंदिराजवळ पालखीचे स्वागत
माऊलींच्या मानाच्या अश्वापुढे चिमुकलाही नतमस्तक
वारकऱ्यांच्या वेशभूषेत चिमुकल्याचे लक्षवेधी हावभाव
क्लिक करा