Tap to Read ➤
हेअरस्टाईल कशी करावी?- सई ताम्हणकरकडून घ्या खास टिप्स
एखादा कार्यक्रम असो की पार्टी... बऱ्याचदा हेअरस्टाईल कशी करावी हे समजतच नाही. त्यासाठीच सई ताम्हणकरच्या या स्टायलिश- ट्रेण्डी हेअरस्टाईल पाहून घ्या.
एखाद्या पार्टीसाठी कॅची लूक करायचा असेल तर ही हेअरस्टाईल ट्राय करून पाहा.
साडीवर थोडा ट्रेण्डी, हटके लूक पाहिजे असेल तर हा असा टाईट अंबाडा छान दिसतो.
लग्नसमारंभासाठी किंवा हळदी- कुंकू कार्यक्रमासाठी अशी हेअरस्टाईल शोभून दिसते.
पार्टी किंवा कॅज्युअली कुठे बाहेर जाताना केलेली अशी हेअरस्टाईल नक्कीच तुम्हाला अधिक आकर्षक बनवेल.
ऑफिसमध्ये साडी नेसणार असाल तर कधीतरी असा हायबन ट्राय करून पाहा.
साडी नेसल्यावर थोडा इंडो- वेस्टर्न लूक पाहिजे असेल तर अशी messy braid हेअरस्टाईल करू शकता..
क्लिक करा