Tap to Read ➤
आयसीसीला BCCIकडून छप्परफाड महसूल, पाकिस्तानचा तुटपूंजा वाटा!
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना बीसीसीआयने २०२१ या वर्षात ICCला सर्वाधिक महसूल मिळवून दिला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला २०२१मध्ये BCCI सह क्रिकेट ऑस्ट्रेलिया व इंग्लंड क्रिकेटकडूनही मोठा महसूल मिळाला.
श्रीलंका क्रिकेट बोर्ड - १०० कोटी
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड - ११३ कोटी
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड - ११६ कोटी
न्यूझीलंड क्रिकेट - २१० कोटी
क्रिकेट दक्षिण आफ्रिका - ४८५ कोटी
बांगलादेश क्रिकेट बोर्ड - ८०२ कोटी
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड - ८११ कोटी
इंग्लंड क्रिकेट बोर्ड - २१३५ कोटी
क्रिकेट ऑस्ट्रेलिया - २८४३ कोटी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - ३७३० कोटी
Created by potrace 1.15, written by Peter Selinger 2001-2017
सिनेमा, क्रिकेट, आरोग्य, बिझनेस, फॅशन, राजकारण यासह अन्य विषयांच्या माहितीपूर्ण अन् रंजक Web Stories पाहा!
क्लिक करा