Tap to Read ➤
मोरपंखी रंग आवडतो? बघा ५ प्रकारच्या सुंदर साड्या
मोरपंखी रंगाचा थाटच वेगळा असतो... असाच सुंदर थाट आज नवरात्रीच्या नवव्या माळेनिमित्त अनेक जणींनी केला आहे.
म्हटलं तर हिरव्या रंगात मोडणारा हा रंग.. पण तरी त्याची नजाकत, त्याचा बाज काही वेगळाच असतो.
गुलाबी, जांभळा, लाल, निळा अशा रंगांसोबत हा रंग कॉन्ट्रास्ट म्हणून सहज शोभून दिसतो.
लग्नकार्यात नववधू अशी एखादी काठपदराची मोरंपखी रंगाची सुंदर साडी हमखास घेतेच..
तसेच डिझायनर प्रकारातही मोरपंखी साड्या साुंदर दिसतात.
मोरपंखी रंग हा मुळातच तुमचे व्यक्तिमत्व खुलविणारा असतो. त्यामुळे या रंगाची साडी किंवा कपडे घातल्यावर खूप काही दागिने, मेकअप करण्याची गरज नसते.
क्लिक करा