Tap to Read ➤

पाहिले न मी तुला...! भाग्यश्री दळवीचे सुंदर Photos

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री दळवीचं मनमोहक फोटोशूट
'भाग्य तू दिले मला', 'फुलला सुगंध मातीचा' अशा अनेक मालिकांमध्ये भाग्यश्री झळकली
सध्या ती घरोघरी मातीच्या चुली मध्ये दिसत आहे
भाग्यश्रीने नुकतंच गेट वे ऑफ इंडियाजवळ खास फोटोशूट केलं आहे
सिल्कची काळी साडी, मोकळे केस, कानात झुमके असा तिचा लूक आहे
तिने दिलेल्या पोजही लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत
भाग्यश्रीचं फोटोशूट चाहत्यांना खूप आवडलं आहे
क्लिक करा