Tap to Read ➤

Bigg Boss Marathi 5: वंडर गर्लचा मराठमोळा लूक!

'बिग बॉस मराठी'च्या घरातील चर्चेतील सदस्यांपैकी वर्षा एक आहेत.
मराठी सिनेसृष्टीची वंडर गर्ल वर्षा उसगावकर सध्या बिग बॉस मराठीचं घर गाजवत आहे.
बिग बॉस मराठीच्या घरातील चर्चेतील सदस्यांपैकी वर्षा एक आहेत.
उत्तम खेळीने त्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत.
५६ वर्षांच्या वर्षा आजही तितक्याच सुंदर दिसतात.
आता वंडर गर्लचा मराठमोळा लूक समोर आला आहे.
यामध्ये त्यांनी पिवळ्या साडीत पारंपरिक लूक केला आहे.
चंद्रकोर, हिरव्या बांगड्या आणि पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.
क्लिक करा