Tap to Read ➤

PICS : याड लागलं ग याड लागलं...! 'परशा'ची 'आर्ची' ओळखूच येईना

अभिनेत्री रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस लूक.
ब्लॅक अन् ब्युटी सर्वांची लाडकी आर्ची.
रिंकू राजगुरूने काळ्या रंगाच्या ड्रेसमधील बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत.
सैराट फेम आर्चीचा हा लूक चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या आपल्या पहिल्याच चित्रपटातून रिंकू स्टार झाली.
या चित्रपटाला इतका अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला की, रिंकूला अख्खा महाराष्ट्र ओळखू लागला.
क्लिक करा