Tap to Read ➤

Medha Shankr: हसती रहे तू हसती रहे!

मेधा शंकर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'12th Fail' या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली.
या चित्रपटानंतर तिला चाहत्यांनी 'नॅशनल क्रश' हा टॅग दिला.
मेधा शंकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.
त्याद्वारे तिचे फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करते.
नुकतेच मेधाने इन्टाग्रामवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने आकाशी रंगाची शिफॉन साडी अन् त्यावर मोकळे केस असा लूक केलाय.
मेधा शंकर या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
शिवाय तिचं हे फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे.
क्लिक करा