Tap to Read ➤
हिरवी नजाकत, बघा साड्यांचे हे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का?
हिरवा रंग म्हणजे संपन्नतेचं प्रतिक... हीच संपन्नता दर्शवतेय नवरात्राची आजची सहावी माळ...
बॉटल ग्रीन, पोपटी, पिस्ता अशा अनेक शेड्स या रंगात असतात...
पण हिरव्याकंच साडीचं सौंदर्यच वेगळं, अशी एखादी गर्द हिरवी साडी प्रत्येकीकडे असतेच.
बघा साड्यांचे हे काही प्रकार- ही आहे कॉटन सिल्क प्रकारातली साडी
दीपिकाने नेसलेली ही आहे माेरपंखी रंगाची बनारसी
आलियाने नेसलेली ही साडी कांजीवरम किंवा कांचीपुरम प्रकारातली आहे..
अशी एखादी शिफॉन साडीही लहान- मोठ्या कार्यक्रमात घालायला खूप छान वाटते.
क्लिक करा