Tap to Read ➤

कतरिनाचं असं सौंदर्य बघून विकी पुन्हा प्रेमात पडेल

कतरिना कैफचे साडीतले सुंदर फोटो व्हायरल झालेत
कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेेत्री
सुंदर दिसणं आणि उत्कृष्ट भूमिकांमुळे कतरिनाने अल्पावधीत तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला
कतरिना कैफने काही वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केलं
कतरिनाने नवरात्रीनिमित्त साडीतले सुंदर फोटो पोस्ट केलेत
कतरिनाला साडीत पाहताच तिच्या फॅन्सनी लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केलाय
कतरिना लवकरच 'जी ले जरा' या हिंदी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
क्लिक करा