Tap to Read ➤

तू हुस्नपरी! तापसीचा मोहक अंदाज

तापसी अभिनयाबरोबरच तिच्या फॅशनसाठीही ओळखली जाते.
तापसी पन्नू ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
तापसी अभिनयाबरोबरच तिच्या फॅशनसाठीही ओळखली जाते.
तापसीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिने डिझायनर स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे.
तापसीचा हॉट अवतार या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा