Tap to Read ➤
'बिग बॉस'चं घर गाजवणाऱ्या छोटा पुढारीचं वय नेमकं किती?
बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सहभागी झालेल्या छोटा पुढारी घनश्याम दरवडेबद्दल जाणून घ्या
घनःश्याम दरवडे हा संपूर्ण महाराष्ट्रात छोटा पुढारी नावाने ओळखला जातो
घनःश्याम दरवडे अर्थात छोटा पुढारी महाराष्ट्रातील अनेक राजकारण्यांच्या संपर्कात असतो.
घनःश्याम दरवडे बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सहभागी झालाय
गेल्या अनेक वर्षांपासून विविध राजकीय आणि सामाजिक वक्तव्यांनी घनःश्याम दरवडे चर्चेत असतो
घनःश्याम दरवडेचं वय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नगरचा छोटा पुढारी असलेला घनःश्याम २२ वर्षांचा आहे
घनःश्याम दरवडे बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये त्याचा खेळ कसा दाखवणार याची सर्वांना उत्सुकता आहे
क्लिक करा