Tap to Read ➤

IPL 2023 मध्येच सोडून घरी परतला अन् करोडपती पोरीशी उरकलं लग्न!

IPL मधील ६.५ कोटी काय घेऊन बसलात पठ्ठ्याने मोठ्या कंपनीच्या मालकीणीलाच पटवले
दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श याने गर्लफ्रेंड ग्रेटा मॅकसोबत रविवारी लग्न केलं
मार्शने दोन वर्षांपूर्वी मॅकशी साखरपुडा केला होता आणि अखेर आता तो लग्नाच्या बेडीत अडकला
मार्श ऑस्ट्रेलियाचा प्रमुख खेळाडू आहे आणि त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केलेय
दिल्ली कॅपिटल्सने २०२२ मध्ये ६.५ कोटींत मिचेल मार्शला करारबद्ध केले होते, परंतु तो आता करोडपती मुलीचा पती झालाय
ग्रेटा मॅकने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली असून तिला व्यवस्थापन क्षेत्रात अनुभव आहे.
तिने मॉन्टाना स्टेट युनिव्हर्सिटीमधून इंटरनॅशनल एक्सचेंज प्रोग्राम देखील पूर्ण केला आहे.
ग्रेटा मॅकने २०१७ मध्ये रमाडा इको बीच रिसॉर्टमध्ये डिजिटल मार्केटिंग इंटर्न म्हणून करिअरची सुरुवात केली.
ग्रेटा मॅक द फार्म मार्गारेट रिव्हर कंपनीची सह-संचालक आहे. ती तिचा कौटुंबिक व्यवसाय चालवते.
जवळपास दोन वर्ष मॅक व स्टार्क यांनी एकमेकांना डेट केले आणि नंतर लग्नाचा निर्णय घेतला.
क्लिक करा