Tap to Read ➤

PICS : देसी नारी IN सारी! साडीत नटली 'सूर्या'ची अर्धांगिनी

भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टी.
देविशा नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
आता तिने साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
"देसी नारी IN सारी", असे देविशाने कॅप्शन दिले.
पत्नी देविशाच्या फोटोवर सूर्याने 'अद्भुत' अशी कमेंट केली.
हे कपल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
क्लिक करा