Tap to Read ➤

PICS : मिसेस क्रिकेटर धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

धनश्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा.
टीम इंडियाचा क्रिकेटपटू युझी चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
चहलच्या पत्नीनं वेधलं सर्वांचं लक्ष.
ती पेशाने एक कोरियोग्राफर आहे.
युझी आणि धनश्री हे नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असतात.
२०२० मध्ये हे कपल विवाहबंधनात अडकले.
क्लिक करा