Tap to Read ➤

'दिया और बाती हम' चा सूरज अभिनय सोडून करतोय काय?

'दिया और बाती हम' ही मालिका चांगलीच गाजली.
यातील सूरज आणि संध्या बिंदणीच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत केले
सूरजची भूमिका साकारणारा अभिनेता अनस राशिद अचानक कुठे गायब झाला
त्याने कॉर्पोरेट प्रोफेशनल हीना इक्बालशी निकाह केला
त्यांना आयत आणि खबीब ही दोन मुलं आहेत
अनसने एका मुलाखतीत सांगितले की तो आता अभिनय सोडून शेतीत रमला आहे
अनस शेतीत ट्रॅक्टर चालवतो आणि शेती करण्यातच त्याचा वेळ जातो
लॉकडाऊनमध्ये तो आपल्या पंजाब येथील गावी गेला
आता त्याला पुन्हा कमबॅक करण्याचीही इच्छा आहे
क्लिक करा