Tap to Read ➤

नवरात्रीत ९ दिवस उपवास करणार? ३ ड्रायफ्रुट्स आजच खरेदी करा कारण..

लवकरच नवरात्रीला सुरुवात होत आहे. त्यामुळे अनेकांचे उपवास सुरू होतात.
या ९ दिवसांच्या उपवासामुळे अशक्तपणा येऊ नये आणि उर्जा टिकून रहावी यासाठी ३ ड्रायफ्रुट्स खूपच उपयुक्त ठरतात.
बदाममध्ये शुगर लेव्हल कमी असते. शिवाय प्रोटीन्स, फायबर आणि हेल्दी फॅट्स भरपूर असतात.
अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन्स आणि ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर असतात.
बदामप्रमाणेच पिस्तामध्येही प्रोटीन्स, फायबर आणि हेल्दी फॅट्सचे प्रमाण चांगले असते.
क्लिक करा