Tap to Read ➤

कोणत्या फळांमध्ये असलेली साखर आरोग्यासाठी ठरू शकते घातक?

जास्त फळं खात असाल तर थोडं सावध राहा, कारण...
फळं खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते आणि आपण निरोगी राहतो. त्यात पोषक घटक, मिनरल्स असतात.
तुम्ही जर जास्त फळं खात असाल तर मात्र थोडं सावध राहा.
काही फळांमध्ये साखरेचं प्रमाण हे जास्त असतं, त्यामुळे शरीराचं नुकसान होऊ शकतं.
द्राक्षामध्ये जवळपास २३ ग्रॅम साखर असते, ज्यामुळे शुगर लेव्हल वाढू शकते.
चेरीमध्ये १८ ग्रॅम साखर असल्याने चेरी योग्य प्रमाणात खा.
आंब्यामध्ये जवळपास ४६ ग्रॅम साखर असल्यामुळे आंबा खाताना थोडी काळजी घ्या.
क्लिक करा