Tap to Read ➤

फॅशनेबल गौरी!

गौरी आणि तिचे क्युट एक्सप्रेशन्स पाहा
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गौरी कुलकर्णी
'आई कुठे काय करते' मालिकेतून गौरी प्रसिद्ध झाली
प्रिंटेड शर्ट, व्हाईट पँटमध्ये गौरीने फोटो शेअर केलेत
यात तिची पफ हेअरस्टाईल खूपच क्युट दिसत आहे
तसंच गौरीचे एक्सप्रेशन पाहून चाहत्यांनी 'पोरीचा नखरा' अशा कमेंट्स केल्या आहेत
OLD SOUL असं कॅप्शनही तिने दिलं आहे
क्लिक करा