Tap to Read ➤
अनंत अंबानींच्या विवाहसोहळ्यात पोहोचले अदानी, पाहा फोटो
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यात गौतम अदानींनी कुटुंबासह हजेरी लावली होती.
आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी १२ जुलैला अनंत अंबानींच्या विवाहसोहळ्यात हजेरी लावली.
गौतम अदानी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि संपूर्ण कुटुंबही होतं.
गौतम अदानी यांनी या विवाहसोहळ्यादरम्यान आपल्या नातीचा हात धरुन एन्ट्री घेतली.
Your browser doesn't support HTML5 video.
या विवाहसोहळ्यात गौतम अदानी यांचा मुलगा करन अदाणी आणि त्यांच्या पत्नी परिधी अदानीदेखील सोबत होत्या.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंन्शन सेंटरमध्ये पार पडला.
विवाहानंतर आज शनिवारी पहिलं रिसेप्शन म्हणून शुभ आशीर्वादाचं आयोजन करण्यात आलंय.
क्लिक करा