घरत गणपती या मराठी सिनेमात झळकलेली अभिनेत्री आता हिंदी सिनेमात दिसणार आहे
या अभिनेत्रीचं नाव आहे निकिता दत्ता. निकिता दत्ताच्या सौंदर्याचे अनेक जण चाहते आहेत
निकिता दत्ताला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. निकिताने हिंदीसह इतर भाषांच्या सिनेमांमध्ये अभिनय केलाय
निकिता दत्ता २०२४ मध्ये रिलीज झालेल्या घरत गणपती या मराठी सिनेमात दिसली होती
घरत गणपती सिनेमात निकिताने साकारलेल्या भूमिकेचं कौतुकही झालं
निकिता आता ज्वेल थीफ या हिंदी सिनेमात दिसणार आहे
ज्वेल थीफ सिनेमानिमित्त निकिताने केलेलं बोल्ड आणि हॉट फोटोशूट चर्चेत आहे