Tap to Read ➤
कारले चवीला कडू का असते? माहित नसेल तर 'या' गोष्टी वाचाच...
प्रत्येक भाजी ही विशिष्ट चवीनूसार ओळखली जाते.
मात्र, चवीला कडू लागणारी ही भाजी आरोग्यासाठी मात्र गोड मानली जाते.
चवीला कडवट असणाऱ्या कारल्याचे आरोग्यासाठी अमाप फायदे आहेत.
कारल्याला आरोग्याचे गुण भांडार म्हणून देखील ओळखले जाते.
प्रामुख्याने वेळीवर उगवणाऱ्या भाज्यांमध्ये कारल्याची गणना केली जाते.
वेळीवर उगवणाऱ्या इतर भाज्यापेंक्षा कारले चवीला वेगळे असते.
कारल्यामध्ये ग्लायकोसाइड मोमोर्टिसिन नामक गुणधर्म आढळते. ज्यामुळे कारल्याची चव कडवट लागते.
कारल्याच्या कडू चवीला कारणीभूत असणारा हा विशिष्ट गुणधर्म पोटाच्या समस्यांवर गुणकारी ठरतो.
क्लिक करा