Tap to Read ➤

'ये आइना है या तू है...' मौनीचं आरस्पानी सौंदर्य

अभिनेत्री मौनी रॉयला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
छोट्या पडद्यावर निगेटिव्ह भूमिका साकारून ती प्रकाशझोतात आली.
'नागिन' या मालिकेत तिने साकारलेली भूमिका विशेष लक्षवेधी ठरली.
पण 'देवो के देव महादेव' या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली.
मौनी 'ब्रम्हास्त्र' या सिनेमातही खलनायिकेच्या भूमिकेत दिसली.
झिरो फिगर, कातिल अदा आणि आपल्या दिलखेचक अंदाजामुळे अभिनेत्री कायम चर्चेत असते.
नुकतेत तिने पांढरी साडी नेसून खास फोटोशूट केले आहे.
या फोटोंमधील अभिनेत्रीचा लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.
मौनीच्या या व्हायरल फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा