Tap to Read ➤
बघा मन्नारा चोप्राचे सुपर स्टायलिश ब्लाऊज डिझाईन्स
स्टायलिश ब्लाऊज शिवायचे असतील तर बिगबाॅस फेम मन्नारा चोप्राचे हे काही सुपर ट्रेण्डी ब्लाऊज डिझाईन्स पाहून घ्या...
एखाद्या पार्टीसाठी साडी नेसून सुपर स्टायलिश लूक करायचा असेल तर हे काही ब्लाऊज डिझाईन्स नक्कीच छान दिसतील.
एकदम हॉट लूक पाहिजे असेल तर असं काही ट्राय करून पाहा.
घागरा किंवा साडी या दोन्हींवरही अशा पद्धतीचं ब्लाऊज छान दिसेल.
हिवाळ्यातल्या लग्नसराईमध्ये असे लांब बाह्याचे ब्लाऊज खूप ट्रेण्डी असतात. असं एखादं ब्लाऊज शिवून पाहायला हरकत नाही.
हे ब्लाऊज साधंच आहे. पण अशा पद्धतीचं परफेक्ट फिटिंग असलं की ते खूप आकर्षक् दिसतं.
क्लिक करा