Tap to Read ➤

पनीर खराब झालंय हे कसं ओळखायचं माहितीय का?

सावधान! खराब पनीर शरीरासाठी ठरू शकतं अत्यंत घातक
पनीर खायला अनेकांना आवडतं. तसेच ते शरीरासाठी देखील फायदेशीर असतं.
पनीरमध्ये अनेक पोषक घटक आणि व्हिटॅमिन्स आढळून येतात.
खराब पनीर शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.
पनीर खराब झाल्यास सर्वप्रथम त्याचा वास आणि रंग बदलतो.
पनीर थोड पिवळसर दिसत असेल आणि वेगळाच वास येत असेल तर ते वापरू नका.
पनीर अत्यंत कडक किंवा चिकट झालं असेल तर ते खराब झाल्याचं समजा.
थोडंस पनीर चाखून पाहा, ते जर कडवट, आंबड किंवा वेगळ्याच चवीच लागत असेल तर ते खराब झालं आहे.
क्लिक करा