Tap to Read ➤

डबल चिन झाकण्यासाठी मेकअप करताना लक्षात ठेवा ७ टिप्स...

सौंदर्यात भर पडावी यासाठी...
डबल चिन म्हणजे आपल्या चेहऱ्याच्या खालच्या बाजुला हनुवटीच्या खाली फॅटस जमा होतात.
यामुळे आपल्या सौंदर्यात बाधा निर्माण होते. मात्र मेकअपने आपण ही समस्या दूर करु शकतो.
चेहऱ्यावर शॅडो तयार केल्यास पाहणाऱ्यांचे लक्ष नकळत गालावर जाते आणि डबल चिन झाकली जाण्यास मदत होते.
आपल्या त्वचेच्या शेडला सूट होईल असे रंग मेकअपसाठी निवडायला हवेत. यामुळे चेहरा थोडा हायलाईट होतो आणि डबल चिन आपोआप झाकली जाते.
मेकअप करताना चेहऱ्याला सगळीकडे चांगली बॉर्डर करायची. यामुळे चेहरा, हनुवटी, मान एकसारखी दिसण्यास मदत होईल. यामुळे डबल चिन आपोआपच झाकली जाण्यास मदत होईल.
लिपस्टीकची निवड करताना लाल, मरुन, ब्राऊन रंगाची निवड करा. यामुळेही नकळत तुमची चिन बारीक दिसण्यास मदत होते.
त्यामुळे बरेच प्रयत्न करुनही तुमची डबल चिन कमी होत नसेल तर तुम्ही मेकअपच्या या सोप्या टिप्स फॉलो करुन तुम्ही सुंदर दिसू शकता.
क्लिक करा