Tap to Read ➤
मुलांचं वजन वाढेना- खूप हडकुळी दिसतात? ५ पदार्थ खाऊ घाला
काही मुलं खूपच अशक्त, हडकुळी असतात. अशा मुलांचं वजन वाढणं गरजेचं असतं. म्हणूनच त्यांना काही पदार्थ नेमाने खायला द्यावेत...
त्यापैकी पहिला पदार्थ आहे केळी. केळीला सुपरफूड मानलं जातं कारण त्यातून आवश्यक पौष्टिक घटक आणि भरपूर एनर्जी मिळते.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यानेही वजन वाढण्यास मदत होते.
यासोबत बदाम, अक्रोड असा सुकामेवा मुलांना रोज खाऊ घाला. त्यामुळेही त्यांची चांगली वाढ होते.
मुलांना हंगामी फळं योग्य प्रमाणात खायला द्यावीत.
यासोबतच गूळ- शेंगदाणे, गूळ- फुटाणे खाऊ घाला. त्यामुळे ॲनिमिया कमी होऊन भरपूर एनर्जी मिळते.
क्लिक करा