Tap to Read ➤

PICS : कौतुकास्पद! १ वर्ष तयारी अन् वयाच्या २२व्या वर्षी बनली IAS

IAS अधिकारी अनन्या सिंह यांची कहाणी अनेकांसाठी प्रेरणा आहे.
अनन्या सिंह या लहानपणापासून अभ्यासात हुशार होत्या.
त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून घेतले.
दहावीच्या बोर्ड परिक्षेत त्यांना ९६% आणि बारावीत ९८.२% गुण मिळाले.
२०१८ मध्ये दिल्ली येथील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स येथून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतली.
पदवीच्या शेवटच्या वर्षापासूनच त्यांनी नागरी सेवा परिक्षांची तयारी सुरू केली.
रोज ७-८ तास अभ्यास करून त्यांनी यश मिळवले.
२०१९ च्या UPSC परिक्षेत त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी ५१ वी रॅंक मिळवली.
क्लिक करा