Tap to Read ➤

Hardik Pandya टी२० मालिकेसाठी सज्ज!

भारत-बांगलादेश टी२० मालिका उद्यापासून
बांगलादेश विरूद्ध टीम इंडियाची ३ सामन्यांची टी२० मालिका उद्यापासून सुरू होणार
कसोटी संघात नसलेला हार्दिक पांड्या आता टी२० मालिकेसाठी सज्ज झालाय
जवळपास दीड महिन्यांनी हार्दिक पांड्या मैदानात सरावासाठी उतरला
नवे गोलंदाजी कोच मॉर्ने मॉर्केल याच्यासोबत हार्दिकचा बॉलिंगचा सराव
हार्दिकने गोलंदाजीसोबतच फलंदाजीचाही जोरदार सराव केला
फास्ट बॉलिंग आणि स्पिनर्स असा दोघांचाही हार्दिकने नेट्समध्ये सामना केला
IPL लिलावाआधी चांगली कामगिरी करण्याचे हार्दिकपुढे 'चॅलेंज' आहे
क्लिक करा