Tap to Read ➤

IND vs NZ : चौथ्या दिवशी Sarfaraz Khan सह या चौघांवर असतील नजरा

एक नजर चौथ्या दिवशी टीम इंडियाची मोठी आस असणाऱ्या फलंदाजांवर
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यात भारतीय संघ संकटात आहे. पण चौथ्या दिवशी दमदार खेळीसह टीम इंडियाने कमबॅकची आस निर्माण केली आहे.
एक नजर चौथ्या दिवशी टीम इंडियाची मोठी आस असणाऱ्या फलंदाजांवर
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बंगळुरु कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात सर्फराज खान याने अर्धशतक झळकावले. आता ही खेळी आणखी मोठी करून टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर असेल.
चौथ्या दिवसाच्या खेळात सर्फराज खानसह रिषभ पंत याने भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. गुडघ्याच्या दुखापतीमुळे फिल्डिंगला मुकल्यानंतर तो कशी बॅटिंग करतोय ते पाहण्याजोगे असेल.
भारतीय संघाला पहिल्या डावातील भयावह कामगिरी विसरुन बंगळुच्या मैदानात इतिहास रचायचा असेल, तर लोकेश राहुलचं योगदानही महत्त्वपूर्ण असेल.
पहिल्या डावात भोपळा पदरी पडलेल्या फलंदाजांमध्ये रवींद्र जडेजाचा समावेश होता. दुसऱ्या डावात तो उपयुक्त खेळी करेल, अशी आस आहे.
आर अश्विन याने वेळोवेळी आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून दिली आहे. आता पुन्हा एकदा त्याला आपल्या भात्यातील फटकेबाजी पुन्हा एकदा दाखवून द्यावी लागेल.
क्लिक करा