Tap to Read ➤

सुंदरता माशा अल्लाह! भारतीय तरुणी पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या प्रेमात

पाकिस्तानच्या चार क्रिकेटपटूंनी आतापर्यंत भारतीय मुलींशी लग्न केलं आहे...
शोएब मलिक याच्याव्यतिरिक्त झहीर अब्बास, मोहसिन खान आणि हसन अली यांच्या प्रेमात भारतीय मुली पडल्या.
शोएब मलिकनंतर आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली भारतीय मुलीशी विवाहबद्ध झाला.
हसन अलीनं हरयाणा येथील मेवात जिल्ह्यातील शामिया आरझूशी विवाह केला.
दुबईतील अटलांटा पाल्म हॉटेलमध्ये २०ऑगस्ट २०१९ला शामिया आणि हसन विवाहबंधनात अडकले.
दुबईत हसन-शामिया यांची पहिल्यांदा भेट झाली अन् पाकिस्तानी गोलंदाज तिच्या प्रेमात पडला.
या नव दाम्पत्याचा सानिया मिर्झा व पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी पाहुणचार केला.
शामिया एअर अमीरातमध्ये फ्लाईट इंजिनिअर आहे. मागील ३-४ वर्षांपासून शामिया दुबईतच स्थायिक आहे.
शामियानं हरयाणा येथील मानव रचना युनिव्हर्सिटीतून बी. टेच ( एरोनॉटीक) ची पदवी घेतली आहे.
शामियाचे कुटुंबीय नवी दिल्लीत राहतात. पाकिस्तानी क्रिकेटपटूशी विवाहबद्ध होणारी ही चौथी भारतीय मुलगी आहे.
क्लिक करा