Tap to Read ➤

IPL 2023 लिलावात २० कोटींचा टप्पा पार होणार!

इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावात आतापर्यंत सर्वाधिक रक्कम मिळालेले खेळाडू
आयपीएल २०२३ चे मिनी ऑक्शन २३ डिसेंबरला कोची येथे होणार आहे.
लिलावात बेन स्टोक्स व सॅम कुरन या दोन अष्टपैलू खेळाडूंना सर्वाधिक डिमांड आहे
विराट कोहली - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - १७ कोटी ( २०१८-२०२१)
लोकेश राहुल - लखनौ सुपर जायंट्स - १७ कोटी ( २०२२)
ख्रिस मॉरिस - राजस्थान रॉयल्स- १६.२५ कोटी ( २०२१)
युवराज सिंग - दिल्ली डेअरडेव्हिल्स - १६ कोटी ( २०१५)
रोहित शर्मा - मुंबई इंडियन्स - १६ कोटी ( २०२२)
रिषभ पंत - दिल्ली कॅपिटल्स - १६ कोटी ( २०२२)
रवींद्र जडेजा - चेन्नई सुपर किंग्स - १६ कोटी ( २०२२)
पॅट कमिन्स - कोलकाता नाईट रायडर्स - १५.५ कोटी ( २०२०)
इशान किशन - मुंबई इंडियन्स - १५.२५ कोटी ( २०२२)
राशिद खान - गुजरात टायटन्स - १५ कोटी ( २०२२)
क्लिक करा