Tap to Read ➤

'परदेसी गर्ल' इरिना रुडाकोवाचा ग्लॅमरस लूक

'बिग बॉस मराठी'मधून इरिना रुडाकोवा घराघरात लोकप्रिय झाली आहे.
'बिग बॉस मराठी'च्या यंदाचा पर्वात 'परदेसी गर्ल' इरिना रुडाकोवा सहभागी झाली होती.
इरिना रुडाकोव्हाची ग्लॅमरस अंदाजात 'बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री झाली.
मूळची परदेशी असली तरीही ती गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहत आहे.
परदेशात जन्म होऊनही इरिनाला भारतीय संस्कृतीचा प्रचंड अभिमान आहे.
'बिग बॉस'च्या घरात सर्वात जास्त मराठी संस्कृती जपणारी मुलगी म्हणून, रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर इरिना रुडाकोवाचं कौतुक केलं होतं.
क्लिक करा