Tap to Read ➤

रिषभ पंत साठी 'ईशा'आहे खुपच खास

भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत च्या आयुष्यात ऊर्वशी नाही तर 'ईशा नेगी' आहे खास
रिषभ पंत आणि ईशा अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत
रिषभने सोशल मीडियावर ईशासोबतचा फोटो पोस्ट करुन खास कॅप्शनही दिले आहे
ईशा नेगी उत्तराखंडची असून ती मॉडेल आणि इंटेरिअर डिझायनर आहे
ईशा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते तर फॅन्स नेहमी तिच्या कमेंटमध्ये पंत ला टॅग करत असतात
रिषभ आणि ईशा चा हा फोटो सोशल मीडियावर फारच व्हायरल झाला होता.
२०२२ च्या आयपीएल मध्ये ईशा दिल्ली कॅपिटल्स ला चीअर करताना दिसली होती.
ईशाने स्वत:चे युट्युब चॅनलही आहे. यामध्ये रिषभ पंत ला बघायला आवडेल अशी कमेंट एका फॅनने केली.
त्यावर ईशाच्या उत्तराने मनं जिंकली.' हे माझं काम आहे त्याला खेळात लक्ष देऊ दे' असं ती म्हणाली.
Created by potrace 1.15, written by Peter Selinger 2001-2017

सिनेमा, क्रिकेट, आरोग्य, बिझनेस, फॅशन, राजकारण यासह अन्य विषयांच्या माहितीपूर्ण अन् रंजक Web Stories पाहा!

क्लिक करा