Tap to Read ➤

PICS : भारताच्या स्टार खेळाडूच्या गर्लफ्रेंडची 'बोल्ड' अदा

अदिती हुंडियाने काही ग्लॅमरस फोटो पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधले.
ती भारतीय खेळाडू इशान किशनची गर्लफ्रेंड आहे.
अदिती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
ती नवनवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
अनेकदा ती किशनला चीअर करताना मैदानात दिसली आहे.
इशान किशनची गर्लफ्रेड अदिती हुंडिया पेशाने एक मॉडेल आहे.
क्लिक करा